देश विदेश न्यूज

रशियाकडून भारताला मिळालेली स्पुतनिक लस लवकरच उपलब्ध होणार.

images (60)
images (60)

रशियाकडून भारताला मिळालेली स्पुतनिक लस भारतात दाखल झाली असून ही लस मार्केटमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणार असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली आहे.

रशियाहून लसींचा काही प्रमाणात साठा दाखल झाला असून तो पुढील आठवड्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.लवकरच पुढील टप्प्यातील साठाही भारतात दाखल होणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!