जालना जिल्हा

जिल्हा माहिती कार्यालयातील सरसगट पेपरची रद्दी व महिंद्रा बोलेरो गाडीचे जुने टायर विक्री-दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

            जालना, दि. 31  – जिल्हा माहिती कार्यालयात विविध वृत्तपत्रांची सरसगट रद्दी व व महिंद्रा बोलेरो गाडीचे जुने टायर  विक्री करावयाची आहे.  पेपर रद्दी व टायर  खरेदी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी वृत्तपत्रांचे दर  प्रति किलो वर्तमानपत्राची रद्दी व टायराचे एका नगासह दर स्वतंत्रपणे वेगवेगळया पाकिटात  बंद करुन जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे दि.  28 मे 2021  ते  4 जुन, 2021  पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात जमा करावे, त्यानंतर आलेले दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा माहिती  अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.

images (60)
images (60)

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!