कोरोना अपडेटजालना जिल्हा

जिल्ह्यात 34 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल 386 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि.31 :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  386 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  
जालना तालुक्यातील जालना शहर ०६ , वडगांव ०१ परतुर तालुक्यातील बेलोरा ०१ घनसावंगी तालुक्यातील भायगव्‍हाण ०१, ढालेगांव ०१, गुरुपिपरी ०१, मानेपुरी ०१, रामगव्‍हाण खु.०१, राणीउंचेगांव ०३, रांजणी ०१, शिंदे वडगांव ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०५ , गोंदी ०१, नालेवाडी ०१, निहालसिंग वाउी ०१, बदनापुर तालुक्यातील, अकोला ०१, हळदोडा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , डोणगांव ०१, नळविहिरा ०१, पापळ ०१, सावखेडा गोधन ०२, भोकरदन तालुक्यातील दहेगांव ०२ इतर जिल्ह्यातील खुपटा ०१, सायगांव ०१, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  26 तर अँटीजेन तपासणीद्वारे  8 असे एकुण 34  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

images (60)
images (60)

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64300 असुन  सध्या रुग्णालयात- 997 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13049, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 6331, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-425299  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60136 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 360385  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4446, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -50934
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 44,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11713 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 16, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 136 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-79, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -997,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 44, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-386, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-57312, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1804,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1165560 मृतांची संख्या-1020

जिल्ह्यात नऊ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  
आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 275 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ०३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – १४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- १८, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक- ०३ , के-जी-बी-व्ही- परतुर- ०५, के-जी-बी-व्ही- मंठा- ०३, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- २७, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ३२, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०४, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ०२, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- २६, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ०४, जे.बी.के. विदयालय टेंभुर्णी – ०२,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!