भोकरदन तालुका

ठिबकच्या नळ्यांमध्ये अडकलेल्या हरणाचे दोन तरुणांनी वाचवले प्राण

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील जवखेडा बरांजळा साबळे शिवावर दोन हरना शेतकर्यानी पांगवलेली ठिबक सिंचनच्या नळीमध्ये अडाकलेले होते व त्यांना गळफास बसलेला होता.बरंजळा साबळे येथिल दोन तरुणांनी या हरणाची सुटका करुन प्राण वाचवले आहे.

अधिक माहीती अशी की,जवखेडा,बरजळा साबळे शिवात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे,पण आज दि.१२ जुन रोजी सकाळी १० सुमारास दोन हरना पांगवलेल्या ठिबकच्या नळन्यांमध्ये अडकल्या होते,व त्यांना गळपास लागला होता, या परिसरातील शेतकरी विश्वास साबळे हे भोकरदनला जात असताना त्यांना हे वन्य जिव अडकलेले बगीतले व लगचे विलंब न लावता गावातील पशुप्रेमी तुळसिराम साबळे यांना फोन करुन गजानन पा.साबळे व तुळसिराम साबळे या दोन तरुणांनी शिवारात जाऊन या हरनांची ठिबकसींचन च्या अवगाळ्यातुन शिंग काढुन मोकळे केले सुदेवाने या परिसरात कुञा वैगरे तेथे गेले नाही. नसता या वन्य जिवाला प्राण गमवावा लागले असते .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!