जाफराबाद तालुका
टेंभुर्णी येथे शिवाजी चौकात अॅंटिझन टेस्ट
टेंभुर्णी /{ प्रतिनिधी सुनिल भाले }
टेंभुर्णी येथे शिवाजी चौकात मध्ये आज दि.१३ जुन रोजी २८ जनांची अॅंटिझन व ५० जनानांची रटीपीसीआर टेस्ट करण्यात आली .
या वेळी सरपंच गौतम म्हस्के ग्रामविकास अधिकारी एस. डी. शेळके, व्हि.टी .लहाने, लहाने एस. डी. जाधव सुनिता घोडे, मीरा जेइतमल, मीना जाधव ,ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर भिसे, विक्रम उकांडे ,अजिस बागवान, सुभाष घोडे, बाबासाहेब जमधडे ,होमगार्ड शंकर आढावे गजानन, बोर्ड ,भगवान घोडके, इतर उपस्थित होते.