भोकरदन तालुक्यात पेरणीला सुरवात माञ दमदार पावसाची अपैक्षा
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यासह बरांजळा साबळे जवखेडा भागात बळीराजाने लागवडीला सुरवात केली आहे. माञ पावसाची प्रतिक्षा कायम आहे.अनेक ठिकानी शेती कामाना वेग आला असुन काही ठिकानी पाऊस काही ठिकाणी काहीच नाही . त्यामुळे बळीराजा हा संकटात सापडला आहे.तरी पिक लागवडीच नक्षञ चालु असुन त्यामुळे बळीराजा ज्या शिवारात पाऊस लागवडी योग्य आहे आस्या शेत शिवारात लागवडीला वेग आला असुन
माञ आजुन पाहीजे तसा पाऊस झाला नसुन तरी शेतकरी लागवड करत आहे.
यंदा मिर्ची लागवड मोठ्या प्रमानात झाली आहे त्याच बरोबर कपासी, आर्दकही यंदा जास्त प्रमानात शेतकरी लागवड करत असुन कपाशीच्या नाविन्य पुर्ण वाण घेण्यासाठी कृषी केन्द्रावर शेतकर्यांची गर्दी बघायला मिळत आहे तसेच कपासीचे नविन वान मोक्ष, राषी,राजा ,भक्ती काँटबँक अस्या बिटीच्या वाणाला शेतकरी प्राधान्य देत आहे.लागवड करताना बरांजळा साबळेचे प्रगतशील शेतकरी लक्ष्मण किसन साबळे यांनी सांगितले.