कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात आज 805 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी

images (60)
images (60)

न्यूज जालना दि.17
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन दि. 17 जुन 2021 रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सामान्य रुग्णालय जालना येथे एकुण 5 तपासण्या करण्यात आल्या 0 पॉझिटिव्ह व 5 निगेटिव्ह आले आहेत. जालना शहरात येथे एकुण 196 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 196 निगेटिव्ह आले आहेत. जालना ग्रामीण येथे एकुण 24 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 23 निगेटिव्ह आले आहेत. बदनापुर येथे 134 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 134 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 42 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 6 पॉझिटिव्ह व 36 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 30 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 2 पॉझिटिव्ह व 28 निगेटिव्ह आले आहेत. भोकरदन येथे एकुण 117 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 116 निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे 26 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 25 निगेटिव्ह आले आहेत. परतुर येथे एकुण 96 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 00पॉझिटिव्ह व 96 निगेटिव्ह आले आहेत. मंठा येथे एकुण 110 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0पॉझिटिव्ह व 110 निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय जालना यैथे एकुण 25 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह 25 निगेटिव्ह आले आहेत.अशा प्रकारे जिल्ह्यात आज एकुण 805 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 11 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 794 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

या तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!