घनसावंगी तालुका

हिवरा रोषनगावला महामार्गाशी जोडणारा रस्ता कित्तेक वर्षापासुन नादुरूस्तच.

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील हिवरा रोषनगावला महामार्गाशी जोडणारा रस्ता कित्तेक वर्षापासुन नादुरूस्तच आसुन रस्त्यावर संपुर्ण खड्डेच आहेत.

गावक-यांना जवळच असलेली बाजारपेठ म्हणजे रामनगर किंवा जालना, परंतू या बाजारपेठांना जाण्यासाठी गावापासुन महामार्गापर्यंत जाणा-या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरलेले आहेत. पावसाळ्यात खड्डा कोणता आहे व रस्ता कोणता हे समजने अवघड आहे. रस्ता पार करताना कमालीची कसरत करावी लागते.

प्रशासनाने याकडे सखोल लक्ष द्यावे अशी मागणी जगन्नाथ लोखांडे सुभाष पवार प्रकाश बिंबे, तुकाराम मुरकुट, विष्णू पडुळ, कैलास पाटणकर , माऊली निलखन, तुकाराम निलखन, पांडुरंग पवार, हरी लोखंडे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!