घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

भरधाव चारचाकी कारचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

विरेगव्हाण तांडा जवळ अपघातस्थळी उभी असलेली दुचाकी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

कुंभार पिंपळगावहून भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी कारने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि.4 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विरेगव्हाण तांडा जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार कुंभारपिंपळगाव हून येणाऱ्या एका चारचाकी कारचालकाचा अचानक ताबा सुटल्याने पाठीमागून दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आहे.यात विरेगव्हाण तांडा येथील बाळू आसाराम राठोड वय (35) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!