पालकमंत्री राजेश टोपे यांचा शनिवार रोजीचा दौरा
घनसावंगी प्रतिनिधी/
घनसावंगी तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री राजेश टोपे यांचा शनिवार दि.7 ऑगस्ट 2021 रोजी घनसावंगी तालुका दौरा आयोजित केला आहे
असा आहे दौरा:- आमदार सकाळी 9.30 वाजता मानेपुरी ते राणीउंचेगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ (स्थळ मानेपुरी ), सकाळी 11.30 वाजता कु. पिंपळगाव ते लिंबोणी रस्ता कामाचा शुभारंभ (स्थळ- कु. पिंपळगाव फाटा), दुपारी 12.30 वाजता कु पिंपळगाव कॅनॉल फाटा-मुर्ती- गुंज बु. रस्ता कामाचा शुभारंभ ( स्थळ- मुर्ती ), दुपारी 2.00 वाजता नाथनगर ते राजुरकर कोठा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ, नायनगर ते भादली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण शुभारंभ (स्थळ नाथनगर ), दुपारी 4.00 वाजता प्राचार्य डॉ.आर.जे.गायकवाड यांचे निरोप समांरभ कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ-तिर्थपुरी ) व सोईनुसार जालना येथे प्रयाण