जालना जिल्हा
केंद्रीयमंत्री अर्थमंत्री भागवत कराड यांचा जालन्यात सत्कार
जालना न्यूज
केंद्रीय मंत्री भागवत कराड व प्रवीण घुगे यांचा जालन्यात नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी युवानेते राजेंद्र गुजर सह ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष रोहित नलावडे, नितीन टोनपे यांची प्रमुख उपस्थिती होती