जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

मेजर ध्यानचंद यांना अभिवादन तायक्वांदो व स्केटिंग खेळाचे

जालना-प्रतिनिधी

images (60)
images (60)

      हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून कोषागार अधिकारी सचिन दास क्रीडाधिकारी शेख सर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आर.के.कल्याणी समाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे सगीर अहमद तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अरविंद देशमुख व स्केटिंग असोसिएशन चे अध्यक्ष एडवोकेट अमजद पठाण बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव मोहम्मद नजीब व नगरसेवक तायक्वांदो चे सहसचिव फहीम खान व प्रशिक्षक जिल्हा सय्यद निसार फिरोज अली यावेळी प्रशिक्षक सय्यद निसार यांना क्रीडा दिन निमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला तसेच उपस्थिती खेळाडूंनी चित्ता खारीक प्रात्यक्षिक सादर करीत मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर सर्व मान्यवरांनी प्रकाश टाकला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जानवी खांडेकर बालाजी वैद्य विधी बियाणी विनायक चव्हाण परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!