जालना जिल्ह्यात बघा बँकनिहाय पीककर्ज वाटपाची टक्केवारी
न्यूज जालना ब्युरो
पालकमंत्री राजेंश टोपे व बँक अधिकारी यांच्यासोबत सोमवारी बैठक सपन्न झाली यात जिल्ह्याचे सर्व बँक मॅनेजर यांना आपले पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले दरम्यान
जालना जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा असुन जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबुन आहे. चालु वर्षाच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिना संपत आलेला असताना जिल्ह्यातील बंकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ 45 टक्केच पीककर्ज वाटप केले त्यात खालील बँकेची टक्केवारी .
बँक ऑफ बडोदा- 15 टक्के,
बँक ऑफ इंडिया-24 टक्के,
बँक ऑफ महाराष्ट्र-49 टक्के,
कॅनरा बँक-24 टक्के,
सेंट्रल बँक ऑफ इंडिया-5 टक्के,
इंडिया बँक-24 टक्के,
इंडियन ओव्हरसिज बँक-72 टक्के,
पंजाब नॅशनल बँक-70 टक्के,
स्टेट बँक ऑफ इंडिया-26 टक्के,
युको बँक-5 टक्के,
युनियन बँक ऑफ इंडिया-50 टक्के,
ॲक्सिस बँक-11 टक्के, बंधन बँक-0 टक्के, एचडीएफसी बँक-29 टक्के, आयसीआयसीआय-6 टक्के, आयडीबीआय-38 टक्के, कोटक महिंद्रा-0 टक्के, इंडसइंड-34 टक्के.
यावेळी संदर्भित बैठकीस आय.डी.बी.आय. अंबड बँकेचे अमोल ग. मिरगे, पंजाब नॅशनल जालना बँकेचे ज्ञानेश्वर इंगळे, इंडीसु बँकेचे राजीव रंजन कुमार, इंडीसु बँकेचे अतुल दरोडे, आय.डी.बी.आय टेंभुर्णी बँकेचे संजु मासोळे, बँक ऑफ महाराष्ट्र, रांजणीचे रवी व्ही. वामन बँक ऑफ महाराष्ट्र, राणी उचेगांवचे मुकेश बी. पटेल, कॅनरा बँकेचे आदिती बोरसे, बँक ऑफ बडोदा, जालनामेनच्या रुपाली काळे जिल्हा मध्यवती बँक म. जालनाचे अविनाश एन. गायकवाड, आय.डी.बी.आय. जालनाचे विनोद पी. जावळे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जालनाचे एस.एस. येवतीकर, महाराष्ट्र बँक, अंबडचे संजीव कुलकर्णी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, गोलापांगरीचे विरेंद्र चौधरी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, रामनगरचे पंकज डब्ल्यु. कावळे, स्टेट बँक ऑफ इंडिया, तिर्थपुरीचे अंकुश जाधव, कॅनरा बँक, जांबसमर्थचे सर्वेश सांदिलगे, कॅनरा बँक, अंबडचे अविनाश, कॅनरा बँक, कुंभार पिंपपळगावचे सागर एन. सरकटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अजय आर. सराफ, स्टेट बँक ऑफ इंडिया, अंबडचे सुनिल जी. राव, महाराष्ट्र ग्रामीण बँक, गोंदीचे राहूल यु. पाटील, महाराष्ट्र ग्रामीण बँक, न्यु जालनाचे अे.सी. चावरे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, वडीगोद्रीचे डी.एम. बोपचे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, तीर्थपुरीचे एस.आर. इंचे, बँक ऑफ महाराष्ट्र, घनसावंगीचे डॉ. सचिन कापसे, बँक ऑफ महाराष्ट्र, अंबडचे प्रवीण आर. लोटकर, बँक ऑफ महाराष्ट्र, कुंभारपिंपळगावच्या दिप्ती, युनायटेड बँक ऑफ इंडिया, जालनाचे अमोल शिंदे, बी.एम.यु.बी.आय.चे कवींद्र रवी, युनायटेड बँक ऑफ इंडिया, रोहिलागडचे गोंडपती एस.एम., युनायटेड बँक ऑफ इंडिया, जालनाचे योगेश गिरे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जालनाचे गौतम विनयानी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रामनगरचे गणेश बोरसे, युको बँकेचे योगेश पाईकराव, युको बँकेचे जयमोहन कांगरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. जालनाचे डी.एम. राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. जालनाचे ए.एन. गुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंबडचे पी.बी. गायकवाड, एक्सीस बँक लि.चे स्वप्नील पांडे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.पी.रोड जालनाचे मिलींद एन. हेडोरे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पिंपळगांवचे एस.जी. मुदीराज, आय.सी.आय.सी.आय. बँक जालनाचे पी.जी. अवधुतआदींची उपस्थिती होती.