आपली बाजारपेठटेक्नॉलॉजीपरतूर तालुकाब्रेकिंग बातम्याराजकारणलाइफस्टाइलविडिओ बातमी

सुरेश राऊत यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

images (60)
images (60)

ll लोककवी वामनदादाज कर्डक कला विकास समितीच्या वतीने स्मृती चिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कारll

ll औरंगाबादेत सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण ll

दिपक हिवाळे/परतूर न्युज नेटवर्क

परतूर येथील पञकार सुरेश बाबूराव राऊत यांना औरंगाबाद येथील लोककवी वामनदादा कर्डक कला विकास समितीच्या वतीने सोमवारी (दि.३०)औरंगाबादेतील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र,टी.व्ही.सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुरेश राऊत यांचा गौरवपत्र,स्म्रतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अड.एस.आर.बोदडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे, मणिष खर्चे,शाहीर ज्ञानेश्वर दुधवडे,ज्ञानेश्वर खंदारे, प्रा.गौतम म्हस्के, बालाजी ढोबळे,अर्जुन पाडेवार आदीची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!