देश विदेश न्यूज

राज्यातील सिनेमागृह केव्हा उगडणार याबाबत आरोग्यमंत्री यांनी ही दिली माहिती.

जालना : राज्यात कोरोनाची लाट  (maharashta corona ) ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिरं (Temples) आणि सिनेमागृह उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. मंदिरं उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

images (60)
images (60)

मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता दसरा आणि दिवाळीचं सण देखील तोंडावर आला आहे. दरम्यान, कोरोनाचे आकडे कमी झाले आणि कोरोना आटोक्यात आला तर दसरा-दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली होऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केलं.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!