घनसावंगी तालुका

राजुरकर कोठा येथे मिशन कवच कुंडल अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील राजुरकर कोठा येथे आज गुरुवार दि. 23 रोजी येथील जि.प.प्रा.शाळा शाळेत मिशन कवच कुंडल अंतर्गत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
सदरील मोहीम ही मुख्य कार्यकारी अधीकारी श्री.मनुज जिंदाल याच्या संकल्पनेतुन प्रत्येक गावात लसीकरण करन्यात येत आहे या मोहीमेत राजुरकर कोठा येथील 18 वर्षा वरील 130 जनांचे लसीकरन करन्यात आले.यामध्ये नागरीकांनी ऊत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
लसीकरण मोहीम यशस्वी करन्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अमर तौर शिक्षिका श्रीमती अर्चना खिल्लारे ,आरोग्य सेवीका अश्विनी मगर ,आरोग्य कर्मचारी एस.डी नाटेकर अंगनवाडी कार्यकर्ती कुसुम शिंदे आशा सेवीका मंदा तांबे ग्रामपंचायत सदस्य जनार्धन दादाबहीर शालेय समीती सदस्य रमेश तात्या बहीर डाटा आँपरेटर सोमनाथ सोनसाळे आदींनी योगदान दिले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!