घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

श्रीपत धामणगाव येथे मिशन कवचकुंडल अंतर्गत लसीकरण शिबीर उत्साहात संपन्न

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)


घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथे मिशन कवचकुंडल अंतर्गत दिनांक 26 ऑक्टोबर 2021 वार मंगळवार रोजी मिशन कवच-कुंडल अंतर्गत लसीकरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कोरोना लसीकरणासाठी जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. ज्या नागरीकांनी अद्यापही लस घेतली नाही त्यांनी लसीकरण करुन करुन घ्यावे, असे आवाहन जनजागृती प्रभातफेरी तून करण्यात आले. या रॅलीत सरपंच मनीषा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश शिंदे, कमल शिंदे,यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आज 26 मंगळवार रोजी घेण्यात आलेल्या लसीकरण शिबीरात 150 लोकांना लस देण्यात आली.
यावेळी आरोग्य सेविका सांगळे मॅडम नोडल अधिकारी बाळासाहेब थेटे, शिक्षक प्रसाद चेके, शिवाजी जाधाव,
अंगणवाडी कार्यकर्ती विजयमाला खरात मदतनीस नीता शिंदे ग्रामपंचायत सेवक प्रल्हाद गोरे पत्रकार किशोर शिंदे आण्णासाहेब शिंदे,ब्राहदेव शिंदे,अनिल वागमारे, गोविंद शिंदे,वैजिनाथ शिंदे,मधुकर येले,भारत राऊत,अमोल शिंदे,मतीन शेख वैभव शिंदे,भरत शिंदे,गणेश शिंदे,उत्तम वाहुले,विलास वाहुले साजन शेख आसाराम शिंदे,यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!