जिल्ह्यात 04 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
04 रूग्णांना यशस्वी उपचारानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
न्यूज जालना दि. 19
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 04 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात रोपवा्टिका -2, कृष्णवाटिका -2, मंठा तालुक्यातील निरंक,परतुर तालुक्यातील निरंक , घनसावंगी तालुक्यातील निरंक , अंबड तालुक्यातील निरंक, , बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,भोकरदन तालुक्यातील निरंक,, इतर जिल्ह्यातील-निरंक , अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 04 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 04 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66782 असुन सध्या रुग्णालयात- 9 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14043 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-440 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-672195 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -04, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61982 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 606282 रिजेक्टेड नमुने-2637, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535360 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –01, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती - 13063आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 00 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -09, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -00 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-06, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-0, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 60746,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-41 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1214318 मृतांची संख्या-1195 जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.