जालना जिल्हा
संतस संताजी जगनाडे महाराज जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जालना दि. 8 :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार संतोष गोरड, तहसिलदार प्रशांत पडघन, नायब तहसिलदार संतोष अनर्थे, घुगे, पि.के. केशवराव, याया खान तसेच प्रशासकीय इमारतीचे अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.