कुंभार पिंपळगाव येथे शिवजयंती निमित्त 56 रक्तदानत्यांनी केले रक्तदान.
कुंभार पिंपळगाव
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान करणाऱ्यांना प्रथम मी धन्यवाद देतो रक्तदान करणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांना जीवनदान मिळते येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रतिवर्षा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्या जाते येथील बाळराजे आर्दड गणेश ओझा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गेल्या अकरा वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन केली जाते त्याप्रमाणे दिनांक १८ शुक्रवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे उद्घाटक घनसावंगीचे पोलीस निरीक्षक नितिन पंतगे यांच्या शुभ हस्ते भीत कापून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी सभापती भागवत रक्ताटे ,तालुका वैद्यकीय अधिकारी ङाॅ अविनाश गायकवाड ,ङाॅ एम बी बी एस सुरजशिंग तौर ,ङाॅ गणेश तौर ,पोलीस काॅ रामदास केंदे ,उध्दव आर्दङ दत्ताभाऊ कंटुले ज्ञानेश्वर आर्दङ, बापुसाहेब आर्दङ, आशोक जाधव ,अंकुश रोकङे ,श्रीरंग गुजर, रमेश तौर ,विष्णुदास आर्दङ ,आरूण आर्दङ वैजीनाथ आर्दङ ङाॅ कृष्णा कोकणे ङाॅ नवल जेथलिया, ङाॅ विलास भोजने शंकर हिवाळे, जनकल्याण रक्तकेंद्राचे व्हि एन शेळके ,आर एन झवर ,ए जोशी ,बि एन वाघमारे ,ए एस लखपत्ती, एम के पटेल ए ङी पाठक ,पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दिंगबर गुजर, किशोर शिंदे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजकुमार वायदळ, आशोक कंटुले ,कौतिक घुमरे, भागवत बोटे ,सभाजी कांबळे, अजय गाढे ,आनिल गायकवाड ,आदीं उपस्थिती होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळराजे आर्दङ गणेश ओझा सदाशिव आर्दङ वसंत पवार गणेश भोसले बालासाहेब आर्दङ किशोर मोरे दत्ता कोकणे किशोर गोरे पंकज आर्दङ योगेश कोकणे प्रदुम मोताळे मनोज आगे गणेश टेकाळे रूष्षी तौर शुभम आनंदे आशोक चिचोङकर समाधान धोञे दिपक वागदरे यांनी प्रयत्न केले..