अाकाशात दिसले उल्काचे दर्शन
जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरात अाज सायंकाळी अाठ वाजेदरम्यान अाकाशात एक प्रकारे तीन प्रकारच्या सोबत काही रंगीत जात असल्याचे दिसुन अाले माञ अनेक ग्रामस्थांनी हे काय अाहे पाहिल्यावर अनेकांनी विडीयो काढले असता हे उल्का असल्यांचे जाणवले परंतु अनेकांच्या मनात याविषयी शंका कुशंका होत्या माञ या उल्काच अाहे असे अनेकांनी सांगितले
या अाकाशात दिसणार्या उल्का अदभुत अशा तीन प्रकारच्या रंगीत दिसत असल्याने सर्वञ चर्चेचा विषय ठरला अाहे सध्यातरी जळगाव सपकाळ गावासह परिसरातील हिसोडा,दहिगांव,अाडगांव,शिवना या गावामध्ये अाकाशात उल्का दिसल्याची चर्चा सुरु असल्याने अनेकांच्या मनात भिती सुध्दा निर्माण झाली अाहे की उल्काचा प्रकार अाहे की दुसरा सुर्यावर होणारा वादळाचा काही परिणाम अाहे त्यामुळे परिसरात अनेक तर्क विर्तकाचे गुर्हाळ लागत असल्याने सध्यातरी परिसरात चिंतेचे वातावरण अाहे.