जालना जिल्हा
जालना जिल्हा पोलीस दलातील 170 कर्मचाऱ्यांना पदोन्नती
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आदेश जारी
जालना :-
जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांनी पदोन्नत्या दिल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील 139 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.तर 31 पोलीस हवालदारांना सहाय्यक फौजदार पदावर पदोन्नती देण्यात आले आहे.