घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
विरेगव्हाण तांडा येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार (ता.तीन) रोजी जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने येथील दिव्यांग बांधवाचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक यु.एन.चोरमले,मुख्याध्यापक भिमराव जाधव,शिक्षक वसंत गायके,रामेश्वर राठोड, विकास राठोड, मुकेश राठोड,कुलदीप पवार,धोंडीराम राठोड,चत्रभूज राठोड,सतिष राठोड,नितेश राठोड आदींची उपस्थिती होती.