बाळासाहेबाची शिवसेना पक्षाची घनसावंगीत बैठक संपन्न -video

घनसावंगी:
घनसावंगी येथे रविवारी नरसिंह मंगल कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)पक्षाची घनसांवगी येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दि २५ डिसेंबर रविवार रोजी संपन्न झाली
यावेळी तालुक्यातील भाजप , बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली याप्रसंगी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल तसेच बाबासाहेब इंगळे, रामेश्वर वाडेकर ,मा जिल्हा परिषद सदस्य श्याम नाना उढाण,अँड विनोद तौर ,भीमराव बोबडे,बापूसाहेब आर्दड, तात्यासाहेब चिमणे ,अँड नितेश उढाण, दिलीपराव वाढेकर, कुमार पिंपळगावचे विद्यमान सरपंच संगीता गंगाधर लोंढे , आप्पासाहेब कंटुले ,अनिल शिंदे भागवत उढाण, सूर्यकांत तौर,अंकुश कंटूले,प्रल्हाद राऊत, विजय मिसाळ, आढे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.