घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

अमोल राठोड यांची जालना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील अमोल परमेश्वर राठोड यांची गुरूवारी (ता.२६) बंजारा ब्रिगेड संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या आदेशाने जालना जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड यांनी हि नियुक्ती केली आहे.या नियुक्तीबद्दल सरपंच रामराव राठोड, कैलास राठोड, लक्ष्मण पवार, वामन राठोड,वसंत पवार,रामेश्वर राठोड, जालिंदर पवार, विठ्ठल राठोड,प्रकाश राठोड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!