जालना जिल्हाब्रेकिंग बातम्याराजकारण

आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘मी वर्षावर जायला तयार…’

राज्यातील उद्योग बाहेर कसे चालले, यावर जनतेसमोर चर्चा करूयात. मी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरही यायला तयार आहे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. जालन्यात शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!