कोरोना अपडेट

जालना जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट:पहा जिल्ह्यातील तालुका व गावनिहाय आकडेवारी

240 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जिल्ह्यात 236 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

images (60)
images (60)


न्यूज जालना दि. 24 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सें टर, कोवीड केअर सेंटरमधील 240 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर ६४ , चंदनझिरा ०२, एरंड वडगांव ०१, हिवरा ०१, हिवरा रोशनगांव ०१, इंदेवाडी ०४, खरपुडी ०१, कुंभेूफळ ०१, पांगरी उगले ०१, पानशेंद्रा ०१, पिरकल्‍याण ०२, सावंगी तलाव ०१, तादुळवाडी ०१, वाघ्रुळ ०१, वखारी ०१, वंजार उमरद ०१, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०१ , अंभोरा ०१, क. पोखरी ०३, मुरुमखेउा ०१, तळेगांव ०१, वैद्य वडगांव ०१, परतुर तालुक्यातील परतुर शहर ०८, आनडगांव ०१, आष्‍टी ०१, हातूर तां ०१, खांदेवाडी ०२, नागापूर ०१, नांद्रा ०१, शिंगोना ०१, स्रिष्‍टी ०१ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०३ , अंतरवाली ०१, बाचेगांव ०१, बंगलेवाडी ०१, भेंडाळा ०१, बोलेगांव ०१, चित्रवडगांववाडी ०१, देवी दहेगांव ०२, घोंसी बु ०१, जांब समर्थ ०२, कोथाळा ०१, कु. पिंपळगांव ०१, लिंबोनी ०१, म.चिंचोली ०१, गुंज ०७, मुरमा ०१, राजाटाकळी ०२, राजूरकर कोठा ०२, राणी उंचेगांव ०१, साडेगांव ०१, शिंदे वडगांव ०४, सिंदखेड ०१, वडी रामसगांव ०२, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०२ , बरसवाडा ०२, भंबेरी ०१, ध. पिंपरी ०७, लोणार भयगांव ०२, मठ जळगांव ०१, साष्‍ट पिंपळगांव ०२, शहागड ०१, वागळखेडा ०१, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०२ , कुंभारी ०१, पिर सावंगी ०४, राहेरी ०१, रोशनगांव ०१, चणेगांव ०१, चिंखली ०१, जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , ब्रम्‍हापुरी ०१, डोणगांव ०३, जवखेडा ०१, माहोरा ०३, टेंभुर्णी ०२, भोकरदन तालुक्यातील अडगांव ०१, भायडी ०१, चांदई टेपली ०१, चिंचोळी ०१, हसनाबाद ०१, जानेफळ ०३, खमखेडा ०१, लोणगाव ०१, पळसखेडा ०१, पळसखेडा ठो ०१, पारध मो ०१, पोलेगांव ०१, शिरसगांव ०१,तपोवन ०१, उंबरखेडा ०५,वडोद तां ०२इतर जिल्ह्यातील बुलढाणा २२, बीड ०२, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 189 तर अँटीजेन तपासणीद्वारे 47 असे एकुण 236 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 62490 असुन सध्या रुग्णालयात- 1699 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-12741, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 9304 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-366570 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-236, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59290 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 305181 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1767, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -48186

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-11407 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 37, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 453 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1619,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 53, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-240, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-54596, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3715,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1139140 मृतांची संख्या-979

जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!