कोरोना अपडेट

जिल्ह्यात ह्या गावात १२६ आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

images (60)
images (60)

जालना दि २ फेब्रुवारी

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  276 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे

जालना जिल्ह्यात-    जालना शहर -30 , सोनदेव -2, विरेगांव-1, , नेर -3, ताकरवन -2, हिवरा रोशनगांव -1, इंदेवाडी -1, बोरखेडी -1, चिंचोली बावणे -2 , दरेगांव -4, मंठा तालुक्यातील  – आकणी -1, परतुर तालुक्यातील- परतूर शहर -3,, वाहेगांव -1, लिखीत पिंप्री -1, घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -7,  राजाटाकळी -3, पिंपरखेड -2, साकळगांव -1, बोलेगांव -2, राजेगांव -2, दहिगव्हाण -1, शेवगाल -1, बदनापुर  तालुक्यातील  – बद्नापूर शहर -4, बावणे पांगरी -1, काकडवाडी -1, सोमठाणा -1, शेवली -1,  जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, टेंभुर्णी -2, हिवराबळी -2, जवखेडा -1, वालसा वाडळा -1, जानेफळ -1, सिंपोरा अंभोरा -1, रेपाळा -1, मंगरूळ -1,   भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -9, राजूर -1, पिंपळगांव -3, चांदई -1, बरंजळा -1, बोरगांव -1, हसनाबाद -1, जवखेड -1, धावडा -6, पोखरी -1, लिंगेवाडी -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -2 औरंगाबाद -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 120 तर अँटीजेन तपासणीद्वारे 06 असे एकुण 126 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!