कोरोना अपडेट
जिल्ह्यात ७ ॲक्टीव्ह कोविड रुग्णांची संख्या !
जालना जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 00 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात – निरंक, मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील – निरंक, घनसावंगी तालुक्यातील –निरंक अंबड तालुक्यातील –निरंक, बदनापुर तालुक्यातील – मांडवा-1, जाफ्राबाद तालुक्यातील –निरंक, भोकरदन तालुक्यातील – निरंक, इतर जिल्ह्यातील – निरंक अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 01तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.