घनसावंगी तालुका

पालकमंत्री राजेश टोपे यांचा शनिवार रोजीचा दौरा

घनसावंगी प्रतिनिधी/

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री राजेश टोपे यांचा शनिवार दि.7 ऑगस्ट 2021  रोजी घनसावंगी तालुका दौरा आयोजित केला आहे

असा आहे दौरा:- आमदार सकाळी 9.30 वाजता मानेपुरी ते राणीउंचेगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ (स्थळ मानेपुरी ), सकाळी 11.30 वाजता कु. पिंपळगाव ते लिंबोणी रस्ता कामाचा शुभारंभ (स्थळ- कु. पिंपळगाव फाटा), दुपारी 12.30 वाजता कु पिंपळगाव कॅनॉल फाटा-मुर्ती- गुंज बु. रस्ता कामाचा  शुभारंभ ( स्थळ- मुर्ती ), दुपारी 2.00 वाजता नाथनगर ते राजुरकर कोठा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ, नायनगर ते भादली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण शुभारंभ (स्थळ नाथनगर ),  दुपारी 4.00 वाजता  प्राचार्य डॉ.आर.जे.गायकवाड यांचे निरोप समांरभ कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ-तिर्थपुरी ) व सोईनुसार जालना येथे प्रयाण

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!