कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू होतेय वाढ:आज जिल्ह्यात इतके पॉझिटिव्ह
जिल्ह्यात 22 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 7 :– जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 23 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर 2, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०३, देवठाणा ०१ परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील आरगडे गव्हाण ०१, कु.पिंपळगांव ०१, राजुकरकोठा ०१, भा. जळगांव ०१ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०५,गंधारी ०१, नागझरी ०१, शिरनेर ०१बदनापुर तालुक्यातील, नानेगांव ०१, वाहेगांव ०१जाफ्रबाद तालुक्यातील टेंभुर्णी ०१, भारज ०१भोकरदन तालुक्यातील निरंकइतर जिल्ह्यातील निरंकअशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 22 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 22 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.