कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; ५२० जण पॉझिटिव्ह तर ५ कोरोना बधितांचा मृत्यू

जालनेकरानो सावधान ; काळजी घ्या रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ


जालना ब्युरो दि २० मार्च
जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या चार दिवसांत सुमारे दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ५२० जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 21 हजार 191 झाली असुन त्यातील आतापर्यत 19 हजार 070 रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर शनिवारी पाच कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण 430 जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे
.

images (60)
images (60)

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णसंख्या जालना तालुक्यातील जालना शहर –343,जळगाव -1, मोतीगव्हाण -1, बापकल -2,बाजीउम्रद -1,खरपुडी -3, नेर -2, नसदगाव -3,गोलापांगरी -1, बठण -1,वैदुवाडी -1, सोमनाथ जळगाव -1, चितळीपुतळी -1, सरफगव्हाण -1, पुणेगांव -2,साररगांव -1, रेवगाव -1, कारला -2, इंदेवाडी -1,खरपुडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, पांगरी खु. -1, पांगरी बु. -1, पाटोदा -13, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3, वाटुर -1,वरफळ -1, वडीवाघाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -9, अंतरवाली दाई -17, राजेगाव -1, राणी उंचेगाव -2, तीर्थपुरी -15, रांजणी -1, सरफगव्हाण -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर –4, भालगांव -1,दोदडगाव -3, जामखेड -2, कांचनवाडी -1, मठपिंपळगाव -1, नविन शिरसगांव -1,पाथरवाला -1, शहापुर -1, चुरमापुरी -3, सोनक पिंपळगाव -1, सुखापुरी -1, वडीगोद्री -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1,भरडखेडा -2, चणेगांव -1, दावलवाडी -2,देवीगव्हाण -1,मांडवा -1, राजेवाडी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -3, अंबेगाव -1,टेंभुर्णी -5, निमखेडा -1, कुंभारझरी -1,डावरगांव -1,गोकुळवाडी -1,सोनखेड -4, पिंपळगांव -1, भोकरदन तालुक्यातील शेलुद -2, वालसावंगी -8, सोयगाव -1, सुरंगली -1,कल्याणी -2, राजुर -1, वाडी -1, हिसोडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6,औरंगाबाद -9, बीड-1, परभणी -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 350 तर अँटीजेन तपासणीद्वारे 170 असे एकुण 520 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!