कोरोना अपडेट

जालनेकरानो आता सावधान; रविवारी ५३७ जण पॉझिटिव्ह तर ४ कोरोना बधितांचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २१ हजार ७२७

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २१ हजार ७२७

images (60)
images (60)

जालना ब्युरो
जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या सहा दिवसांत सुमारे तीन हजार रुग्ण च्या आसपास पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर ५३७ जण कोरोना बाधित आढळले आहेत

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २१ हजार ७२७ झाली असुन त्यातील आतापर्यत १८हजार ४५७ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर रविवारी चार कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ४३४ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णसंख्यामध्ये खालिल गावाचा समावेश आहे
जालना तालुक्यातील जालना शहर –285 ,आंतरवाला 2, मिसपुरी 01, बाजीउमद 01, खांदाईटेपली 01, चंदनझिरा 02, दहीफळ 01, दरेगाव 02, गोलापांगरी 02, हतवण 01, हिसवन 01, हिवर्डी 01, इंदेवाडी 02, कडवदी 01, कुंभेफळ 02, गोती गव्हाण 01, मौजपुरी 02, वडगाव 01, रेवगाव 01, साळेगाव 01, सामनगाव 01, सिंदोकाळेगाव 01, तापेवाडी 01, थेलगाव 1, वाघुळ 01,, मंठा तालुक्यातील मंठा शहर -11, तळणी 01, लिंबोना 01, वही 01, पाटोदा 13, ढोगसळ 01, परतुर तालुक्यातील परतुर शहर -28, आष्टी 01, दैठणा 01, डबरी 01, परतवाडी 02, वाघाउी 01, वाहेगाव 01, वाळखेड01, सुरुमगाव 01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -5, चिचोंळी 01, राजेटाकळी 01, राजणी 01, घामणगाव 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर –7, बनटाकळी 05, बेलगाव 01, धनगरप्रिंप्री 01, दुनगाव 01, हस्तपोखरी 05, जामखेड 04, कानडगाव 01, पाथरवाला 03, पिंपरखेडा 05, शहागड 04, महाकाळा 02, लोंढेवाडी 01, लोणार भायेगाव 01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -11, अंबड गाव 02, दाभाडी 02, ढोकसळ 03, जवसगाव 02, खडकवाडी 01, खामगाव 01, किन्होळा 01, सागरवाडी 01, सेलगाव 02, सिंदीपिंपळगाव 01, सोमढाणा 01, तुपेवाडी 02, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -5, आकोलादेव 04, दरेगाव 01, दळेगव्हाण 01, जानेफळ पडींत 01, कुंभारझरी 01, लिंबखेडा 01, सवासणी 01, सोनखेडा 02, तपोवन 01, टेभुर्णी 02, येवता 01, भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर 04, सावगी 01, अडगाव 02, आव्णा 1, बलसडावरगाव 01, चांदई ऐक्को 01, दगडवाडी 01,धावडा 02, गव्हाण संगमेश्वर 01, हिसोडा 01, जाणेफळ 01, जवखेडा 01, केदारखेडा 03, मेरखेडा 01, पारध (बु) 01, पांरध (खु) 01, पिंपळगाव 01, राजूर 03, वढोना 01, वालसांवगी 12, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -9,औरंगाबाद -5, वाशीम 01 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 427 तर अँटीजेन तपासणीद्वारे 110 असे एकुण 537 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालनाशी बोलताना दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!