घनसावंगी तालुका

रवींद्र तौर यांची प्रदेश रा.काँ.पक्षाच्या बुलढाणा जिल्हा निरिक्षक पदी नियुक्ती!

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा जिल्हा निरीक्षक म्हणून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्ती.

घनसावंगी / नितीन तौर

images (60)
images (60)

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी चे सदस्य रवींद्र तौर यांनी अल्पावधीत पक्ष बळकटी करण करत आपल्या कामातुन एक वेगळीच छाप प्रदेश कार्यकारिणी वर पडल्याने एक नवीन जबाबदारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा जिल्हा निरीक्षक म्हणून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केली आहे.
भविष्यात येणाऱ्या निवडणुका व पक्षाच्या वाढीसाठी जिल्हा तालुका स्तरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्ष मजबुती कारणाच्या दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेऊन नियोजन करण्याची जबाबदारी पक्षाने दिली असुन विविध क्षेत्रातुन रवींद्र तौर यांचे स्वागत केले जात आहे……

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!