कोरोनाचा जालनात जिल्ह्यात कहर चालूच; 450 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना जिल्ह्यात एकाच दिवशी सात जणांचा कोरोनाने बळी
जालना दि. 25 (न्यूज ब्युरो) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 492 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे
जालना तालुक्यातील जालना शहर-292, बठण -2, बोरगावं -1,चंदनझिरा -5, दादावाडी -3,देवमुर्ती -1, इंदेवाडी -3, घोडेगाव -1, गोंदेगाव -1, जामवाडी -1, काजळा -2,मौजपुरी -1, नेर -2, पळसखेडा -1, पिंपळगाव -1, रेवगाव -1,सावरगाव हडप -3, सेवली -1, उखळी -1, विरेगाव -1, वाघ्रुळ -1, चितळी पुतळी -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -5, ढोकसाळ -2, परतुर तालुक्यातील परतुर शहर -4, दैठणा -1, सावंगी -1, घनसावंगी तालुक्यातील टेंभी -4, बोरगाव खु -1, राणी उंचेगाव -2,वडी रामसगाव -1,पिंपळगाव -1, मोहापुरी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर
-16,हस्तपोखरी -1, महाकाळा -2,मठ जळगाव -1, नारायणगांव -1, पारनेर -1, पाथरवाला -1, रुई -1, शहापुर -2, लालवाडी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, खडगांव -3,नांदखेडा -1, केळीगव्हाण-2, राजेवाडी -1,सोमठाणा-1, डांगरगाव -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, अकोला देव -2, देऊळगांव -1,गोकुळवाडी -1,कोळेगाव -1, म्हसरुळ -1, सावरगाव म्हस्के-2,
टेंभुर्णी -2, वरुड -1, येवता -1, हरपळा -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, आडगाव -2, बरंजळा -1,देहड -2, गोशेगाव –1, हसनाबाद -1, हिसोडा -1, जळगाव सपकाळ -1, जवखेडा -1, जयदेववाडी -2, माहोरा -1, पिंपळगाव कोळ -5, राजुर -6,सावखेडा -4, शेलुद -1, तडेगाव -1,वडी -1, वालसावंगी -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6, औरंगाबाद -6, बीड -1 ,नांदेड -2अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 380 तर अँटीजेन तपासणीद्वारे 70 असे एकुण 450 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली आहे.