जालनेकरांनो आतातरी सावध व्हा! जिल्ह्यात ४४० जणांना कोरोनाची लागण; एकूण२४६०१ पॉझिटिव्ह रूग्ण, ८ कोरोनाबधितांचा मृत्यू.
जिल्ह्यात 440 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 223 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.
जालना दि. 27 (न्यूज ब्युरो) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 223 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –257, अंतरवाला -3, भाटेपुरी -1,बठण -2, चंदनझिरा-3, दहिफळ -4, दरेगाव -1,गंगाधरवाडी -1, घोडेगाव -1, हिवरा रोशनगाव -1, इंदेवाडी -2, काजळा -1,खोडेपुरी -3, कुंभेफळ -3,पानशेंद्रा -1,विरेगांव -1,पिंपळगाव -1, डुकरी पिंप्री -1, पोखरी -1, राममुर्ती-1, रेवगाव -1, सावरगाव -2, शेवगा -2, थेरगाव -2, वझ्र -1, वाघ्रुळ -2,मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, जवळा -2, किर्तापुर -1, पाटोदा -3, विडोळी -1, वझर सरकटे-7, परतुर तालुक्यातील परतुर शहर -14,दैठणा-3, का-हाळा -1, वरफळ – 2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -9,शिंदे वडगाव -8, चिंचोली -1, पांगरा तांडा -1, यावलपिंप्री -1, कुंभार पिंपळगाव -1,राणी उंचेगाव -3, रामसगाव -1, तिर्थपुरी -2, मसेगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर- 18, लोणार भायगांव -1,पिंपरखेड -1, पिंपरखेड खु.-1,शहापुर -6 बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -10, गेवराई -1,पाडळी -1,धोपटेश्वर -3, डोंगरगाव -1, गोकुळवाडी -4,मांडवा -1, सोमठाणा -1, बावणे पांगरी -1, रामखेडा -1, सोयगाव -1, शेलगाव -1,दादावाडी -2, जाफ्राबाद तालुक्यातील भारज -2, येवता -1, भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपुर -1, जानेफळ -1, केदारखेडा -2,पिंपळगांव रेणुकाई -2,वालसावंगी -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -5, औरंगाबाद -3, बीड -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 357 तर अँटीजेन तपासणीद्वारे 83 असे एकुण 440 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.