कोरोना अपडेट:जिल्ह्यात ४७४ पॉझिटिव्ह,सहा जणांचा बळी
102 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 28 (न्यूज ब्युरो) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 102 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –246,बठण -1, भाटेपुरी -1, भिलपुरी -1,चंदनझिरा -4, गुंडेवाडी -1, जामवाडी -4, काळेगाव -1, खंबेवाडी -2, मौजपुरी -1, नागेवाडी -1, नंदापुर -1, पिंपळगाव -1, रेवगाव -1, रोहनवाडी -1, वडीवाडी -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -13, बेलोरा -1, सोनकरवाडी -1, हेलसवाडी -1, किर्तापुर -1, पाटोदा -2, विडोळी -1 परतुर तालुक्यातील परतुर शहर -13, अकणी -2, आष्टी-2, ब्रम्हणवाडी -2, दैठणा -1, खांडवीवाडी -1, लि.पिंपरी -3, लोणी -1, पाकनी -1, सावंगी -1, वाढोणा -2, वाटुर -1, नांद्रा -1 घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, उक्कडगाव -4, राणी उंचेगाव -1, पानेवाडी -1, मुर्ती -1, कुंभार पिंपळगाव -3, मुर्ती -1, पिंपरखेड -1, पांगरा -1 अंबड तालुक्यातील अंबड शहर- 2, वालेगांव -1, बेलगांव -3, भराडी -1, हस्तपोखरी -1, महाकाळा -2, पाथरवाला -1, पाथरवाला बु. -1, पिंपरखेड -4, पिटोरी शिरसगाव -1, शहागड -3, पानेगाव -1, शेवगाव -1, वडीगोद्री -2,बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर –4, असरखेडा -1, असोला -2, भारखेड -1, दावलवाडी -1, देवपिंपळगाव -2, हळदोडा -1, काजळा -3, केळीगव्हाण -1, नजिक पांगरी -5, राजेवाडी -1, बावणे पांगरी -1, मांडवा -2, मसला -1, शेलगाव -2, तुपेवाडी -1, मांडवा -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -15, विरखेडा -1, हरपाळा -2, निमखेडा -1, सावरगांव -1, टेंभुर्णी -2, येवता -1, अकोला -1, चिंचखेडा -1, निवडुंगा -1, टेंभुर्णी -1 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -13, अलापुर -2, अन्वा -1,भायडी -1, भिवपुर -1, गव्हाण -1, हिसोडा -2, हिसोडा खु. -1, जळगाव सपकाळ -1, खामखेडा -1, कोळेगाव -1, कोठाकोळी -1, लिंगेवाडी -1, नळणी -2, पिंपळगाव -1, राजुर -1, तपवन तां.-2, वरुड -1, देहड -2, गोद्री -3, पिंपळगाव रेणुकाई -2, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -5, बुलढाणा -10,परभणी -3, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 411 तर अँटीजेन तपासणीद्वारे 63 असे एकुण 474 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.