कोरोना अपडेट

मागील आठ दिवसांत जालना जिल्ह्यात ३७१७ जण पॉझिटिव्ह ,सोमवारी ३७० जण पॉझिटिव्ह तर ८ कोरोना बधितांचा मृत्यू

सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी ३७० जण कोरोना पॉझिटिव्ह

जालना ब्युरो
जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या मागील आठ दिवसांत जिल्ह्यात एकूण ३७१७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे .सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३७० जण कोरोना बाधित आढळले आहेत.जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २५ हजार ४४५ झाली असुन त्यातील आजपर्यत २१ हजार ८७२ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर सोमवारी आठ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ४८५ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.तर सध्या जिल्ह्यात ३०८८ ऍक्टिव्ह कोरोना बाधीत रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली आहे.दरम्यान सोमवारी आढळून आलेले पॉझिटिव्ह ३७० रुग्णसंख्या ही जिल्ह्यातील खालील ठिकाणी
आढळून आले आहे.

images (60)
images (60)

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 135 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –188, बाजी उमद 01, बठण 01, बेथल 01, भाटेपुरी 01, देवमुर्ती 01, दु. काळेगाव 01, हडप सावरगाव 01, मोहाडी 01, नासडगाव 01, नाव्हा 01, पळसखेडा 02, पानशेंद्रा 01, राममुर्ती 01, रेवगाव 02, रोहणवाडी 01, सावरगाव 01, पळसखेडा 02, पानशेद्रा 01, रेवगाव 02, राममुतीर्‍ 01, रोहणवाडी 01, उटवद 02, वाघुळ 01, वडीवाडी 01, निढोना 01, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, आकणी 02, आरडा 02, मालेगाव 01, परतुर तालुक्यातील परतुर शहर -18, ब्राम्हणवाडी 02, खांडवी 02, खांडवीवाडी 01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -4, राजणी 03, बोलेगाव 01, ढाकेफळ 01, सर फगवव्हाण 01, यावलप्रिंप्री 01, म.चिंचोली 02, कुंभारी पिंपळगाव 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर- 17, बनटाकळी 01, भंवेरी 02, दहिपुरी 01, दुणगाव 01, गंगाराम वाडी 01, जामखेड 04, महाकाळा 02, पाणेगाव 01, पाथरवाला (बु) 03, शहागड 01, सौदळगाव 08, बकसाचीवाडी 01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -5, बावणेपांगरी 01, गोकुळवाडी 01, नजीकपांगरी 01, वाल्हा 01, देवपिंपळगाव 01, केळीगव्हाण 01, धोपडेश्वर 01, वाकुळणी 01, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर 08, आकोलादेव 01,आंळद 01, कुंभारी 01, निमखेडा 01, काळेगाव 01, टेभुर्णी 05, हरपाळा 01, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 06, करजगाव 01, केदार खेडा 01, नळणी 01, पेरजापुर 01, नळणी 01 राजूर 02, सोयगावदेवी 01, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -10, औरंगाबाद -7, लातूर -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 360 तर अँटीजेन तपासणीद्वारे 10 असे एकुण 370 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!