घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव उद्या पासून तीन दिवस बंद
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व परीसरात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवार ते रविवार पर्यंत सलग तीन दिवस बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत, व्यापारी महासंघ,व पोलीस प्रशासन यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने कळविले आहे
याबाबत गुरुवारी गावात ग्रामपंचायत कडून दवंडी देण्यात आली आहे.