जालना जिल्ह्यात आज इतक्या व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
97 रूग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
97 रूग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
न्यूज जालना दि.6
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 97 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे
खालील गावात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत
जालना तालुक्यातील जालना शहर –181, बोरगाव -1, बाजीउम्रद -1, भिलपुरी -1, चंदनझिरा -5, दरेगाव -1, देवमुर्ती -1, डुकरी पिंप्री -2, घेटुळी -1, गोलापांगरी -5, इंदेवाडी -1, सो. जळगाव -1, जामवाडी -2, खोडेपुरी -2, कुंभेफळ -1, मौजपुरी -1, मोहोडी -1, मोतीगव्हाण -2, नागेवाडी -1, नंदापुर -3, नाव्हा -3, निरखेडा -1, पाचनवडगाव -1, पळसखेडा -2, पानशेंद्रा -1, पिंपळवाडी -1, पिरपिंपळगाव -3, राममुर्ती -1, रोहणवाडी -1, सावरगाव -4, साळेगाव -2, सेवली -1, टाकरवन -1, वखारी -3, वडीवाडी -1, वाघ्रुळ -1, वानडगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर – 4, ढोकसाळ -11, किर्तापुर -1, पाटोदा -9, तळणी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर –3, खडकी तांडा -1, खांडेवेवाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –6, चापडगाव -1, कुंभार पिंपळगाव -6, मोहपुरी -1, पानेवाडी -2, राजेगाव -1, रामसगाव -1, तिर्थपुरी -4, अंबड तालुक्यातील अंबड शहर -12, अंकुशनगर -3, भांबेरी -3, गोंदी -2, खामगाव -1, लालवाडी -1, महाकाळा -1, मठ जळगाव -6, पाथरवाला खु. -1, साष्ट पिंपळगाव -1,शहापुर -1, सोनक पिंपळगाव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -6, बाजार वाहेगाव -3, दावलवाडी -2, धोपटेश्वर -1, दुधनवाडी -7,घोटण -1, हिवरा -2, केळीगव्हाण -9, सायगाव -1, शेलगाव -1, तुपेवाडी -1, विल्हाडी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, अळंद -2 , गारखेडा -1, जानेफळ -1, बोरखेडी -2, बुटखेडा -1, डावरगाव -6, गाढेगव्हाण -1, कोल्हापुर -16, टेंभुर्णी -6, येवता -1, भोकरदन तालुक्यातील दगडवाडी -1, जळगाव सपकाळ -2, जानेफळ -1, खामखेड -1, शिरसगाव -1 इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -1, बुलढाणा -15, नांदेड -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 320 तर अँटीजेन तपासणीद्वारे 105 असे एकुण 425 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 31783 असुन सध्या रुग्णालयात- 1391 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9393, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2077, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-220726 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -425, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 29448 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 189425रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1521, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -16735
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -74, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8245 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 58, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 215 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-9458, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1391,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 49, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-97, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-23381, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5527,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-492925 मृतांची संख्या-540
जिल्ह्यात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 215 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -34, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-48के.जी.बी.व्ही परतुर -15, के.जी.बी.व्ही मंठा -10, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -77,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -15,के.जी.बी.व्ही. घनसावंगी -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -2, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद- 2.