धक्कादायक:जिल्ह्यात 618 नविन कोरोना बाधित व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
395 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.
न्यूज जालना दि 8
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 395 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे
तर जालना तालुक्यातील जालना शहर –229, अंतरवाला -2, भाटेपुरी -4, गोलापांगरी -8, सावरगांव हडप -1, हिवरा रोशनगाव -2, इंदेवाडी -8, मजरेवाडी -1, मौजपुरी -2, नंदापुर -1, निढोना -3, पिरकल्याण -3, पिरपिंपळगाव -1, राममुर्ती -2, रोहनवाडी -1, सामनगांव -3, शेवगा -1, वखारी -1, वरखेडा -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -11, अंभोडा कदम -1, कातळा तां -1, ठे. वडगांव -1, मोहदरी -1, नायगाव -1, तळतौंडी -1, वांजोळा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर – 27, अंगलगांव -22, आष्टी -1, का-हाळा -7, खडकी -1, कोरेगाव -1, पाष्टा -1, पिं. धामणगाव -3, सिष्टी -1, वाघाडी -1, वरफळ-1, वाटुर फाटा -2, वाटुर -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -21, आवलगाव -1, भाडळी -1, भेंडाळा तांडा -1,बोलेगाव -1, बोरगाव -2, चापडगाव -7, दैठणा -1, देवनगर -10, ढाणेगाव -1, घोन्सी -1, जांब समर्थ -5, खालापुरी -1, कुंभार पिंपळगाव -7, लामाणवाडी -1, लिंबोणी -1, मच्छिंद्रनाथ चिंचोली -2, मंगु जळगाव -1, मुर्ती -1, राजेगाव -7, राजेटाकळी -1, रामसगाव -1, शेवगळ -1, तिर्थपुरी -4, उक्कडगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -9, अंतरवाली -1, भांबेरी -1, चिकनगाव -1, चिंचखेड -1, धनगर पिंप्री -2, डोणगाव -1, गांधारी -1, जामखेड -2, कावडगाव -1, लोणार भायगाव -1, माहेर भायगाव -1,पारनेर -1, पाथरवाला -3, पि सिरसगाव -8, गोंदी -1, रोहिलागड -3, सुखापुरी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -17, अकोला -1, डावरगाव -1, दुधनवाडी -3, भराडखेडा -4, घोटण -2, कंडारी -1, केळीगव्हाण -1, कुंभारी -1, म्हसला -2, राजेवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर –8, अकोलादेव -1, भराडखेडा -1, भातोडी -1, देऊळझरी -3, जानेफळ पंडीत -3, कोनाद -1, माहोरा -1, निवडुंगा -1, रसतळ -1, सावंगी -1, सावरगाव -1, सिपोरा -1, टेंभुर्णी -1 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -22, अन्वा -9, बाभुळगाव -1, चांदई एक्को -1, दगडवाडी -1, हसनाबाद-2, खासगाव -1, लोणगाव -1, पेरजापुर -3, पिंपळगाव कोलते -1, पोखरी -2, राजुर -2, वालसावंगी -6, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -6, बीड -2 बुलढाणा -9, नांदेड -2, ठाणे -2, वाशिम -2, परभणी -3, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 485 तर अँटीजेन तपासणीद्वारे 133 असे एकुण 618 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-32898 असुन सध्या रुग्णालयात- 1586 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9561, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2584, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-225981 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने -278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -618, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 30680 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 193214 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1755, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -17529
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -52, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8384 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 57, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 325 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-48, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1580,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-395, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-24175, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5953,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-528439 मृतांची संख्या-55
जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 325 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -13, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -63, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-37, के.जी.बी.व्ही परतुर -33, के.जी.बी.व्ही मंठा -34, शासकीय तंत्रनिकेतन अंबड – 94, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -12, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -4, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद- 2.