घनसावंगी तालुका

जेष्ठ समाजसेवक रामेश्वर लोया राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन गौरव

जातेगाव येथे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्या निवासस्थानी रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे यांचा सत्कार संपन्न

images (60)
images (60)

गेवराई — प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील जेष्ट समाजसेवक तथा न्यूज जालना संपादक रामेश्वर लोया व दैनिक महाभारत चे पञकार लक्ष्मण बिलोरे हे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे आले आसता राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या निवासस्थानी रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे यांचा संयुक्त सन्मान सत्कार संपन्न झाला

सतत समाजात समाज सेवा करणारे जालना जिल्यात प्रसिद्ध आसणारे जेष्ट समाजसेवक रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे याचा राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या वतीने गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे यमाई निवसस्थानी सत्कार सन्मान करण्यात आला .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!