कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात रविवारी इतके आढळले कोरोना बाधित

जालना ब्युरो दि ११ एप्रिल

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा पाचशेच्या पुढे येत असून आता जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही वाढ होताना दिसून येत आहे .रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर ४९५ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३२ हजार ३५० झाली असुन त्यातील आतापर्यत २५हजार ७७१
रुग्णां
ना डीचार्ज देण्यात आला आहे

तर रविवारी नऊ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ५७१ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या गावाची नावे

जालना तालुक्यातील  जालना शहर –148, वानडगाव -1, देऊळगाव -3, कारला -3, टाकरवन मानेगाव -1, वडीवाडी -1, ममदाबाद -1, पिंपळगव -1, हिवर्डी -6, माळीबाग – 1, नाव्हा -2, उटवद -3, वखारी वडगाव -1, शेवगा -1, वाई-1, नेर -1, थेरगाव -1, हडप -1, अंतरवाला -1, पिरकल्याण -2, नंदापुर -2, दहातांडा -1, उमरद -1, बोलगव्हाण-1, देशगव्हाण-2, घाणेवाडी -1, निधोना -6, मानेगाव -1, सिरसवाडी -1, मोतीगव्हाण -2, गवळी पोखरी -1, सामनगाव -1, पिरपिंपळगाव -1, खोडेपुरी -2, तांदुळवाडी -7 मंठा तालुक्यातील मंठा शहर -6, अंभोरा -1, टोकरवाडी -1, घोसी -1, मठ जळगाव -3, लवणी – 2, कठला तांडा -1 परतुर तालुक्यातील  परतुर  शहर –  4, अकोळी -5, अंगलगाव -6,दैठणा -1, का-हाळा -5, लिंगसा -10, राणी वाहेगाव -3, संकापुरी -4, शिंगोना -1, वाघाडी -1, वाटुर -5, पिंप्रुळ -1,वडीतांडा -1, धामनगाव -2, पिंपरखेड -1, गुलखंड -1, सातोना -1, वाटुर तांडा -1,  वाटुर फाटा -2, अंभोरा जहागिर -1, पांगरी गोसावी -2, दहिफळ भनगने -1 घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –2,अवळगाव -1,अक्कडगाव -1, तिर्थपुरी -7, राजेगाव -1, रामसगाव -3, राजा टाकळी -2, गुंज -5, भादली -1, दैठणा -4, राणी उंचेगाव -4,  पाणवाडी -1, मंगू जळगाव -1, रुई -1, खालापुरी -1 अंबड तालुक्यातील अंबड शहर -5, बक्षीचीवाडी -1, हस्तपोखरी -1, गोलापांगरी -1, देहला -1, शहागड -1, नंदी -1, अंतरवाला -3, बदापुर -2, जामखेड -3, शहापुर -2, धनगरपिंप्री -1, सुखापुरी -2, भारडी -2, रामसगाव -1, गोंदी -3, हराडखेडा -1  बदनापुरतालुक्यातील बदनापुर शहर – 2, दुधनावाडी -4, हिवरा राळा -2, बाजार वाहेगाव -2, पिंपळगाव -1, चनेगाव -1, तुपेवाडी -1, नानेगाव -4, कचरेवाडी -2, सेलगाव -2, महिको -3, केळीगव्हाण -6, मात्रेवाडी -1, सोमठाण -1, धवळापुर -3, मानदेऊळगाव -2  जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -5, गाडेगव्हाण -10,अकोला -1, टेंभुर्णी -7, अकोलादेव -5,भातोडी -2, खानापुर -1, अंबेहवळ -2, सोवगी -2, सावरगाव -1, आळंद -2, कोनड -1, गव्हाण-1, बोरगाव -2, खोलापुर -1, रासतल -1, वरुड बु. -1, आंबेगव्हाण -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर – 2, जवखेडा -1, कोठा जहागिर -1, राजुर -5, बानेगाव -1, दाभाडी -1, हसनाबाद -1, कोडा -1, पारध बुद्रुक -2, जयदेव वाडी -2, पिंपळगाव रेणुकाई -3, अवघडराव सावंगी -1, टाकळी -7, धावडा -2, लेहा-1  इतर जिल्ह्यातील बुलढाणा -17, परभणी -1, औरंगाबाद -2, बीड -2, हिंगोली -1, लातुर -3, वाशिम -4  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  296  तर अँटीजेन तपासणीद्वारे 199 असे एकुण  495 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!