दिवाळी अंक २०२१

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आढळले सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण

जालना जिल्ह्यात सोमवारी इतके आढळले कोरोना बाधित

जालना ब्युरो दि १२ एप्रिल

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा पाचशेच्या पार करत आहे यातच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून असून आता जालना जिह्यातील घनसावंगी तालुक्यात सोमवारी सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे .घनसावंगी तालुका हा आरोग्य मंत्री राजेंश टोपे यांचा मतदारसंघ आहे घनसावंगी सह कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही वाढ होताना दिसून येत आहे .सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ७६८ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३३ हजार ३४८ झाली असुन त्यातील आतापर्यत २६हजार ३५१ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर सोमवारी पाच कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ५७६ जनांचा
आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या गावाची नावे

जालना तालुक्यातील  जालना शहर – 230, दुधना काळेगाव -1, भाटेपुरी -5, नेर -1, हिवर्डी -4, बोरगाव -1, बोरखेडी -2, चंदनझिरा -5, डुकरी पिंप्री -1,गोला पांगरी -1, हडप -1, हिगवर्डी -1, इंदेवाडी -6, जळगाव -1, जामवाडी -3, कचरेवाडी -2, कडवंची -3, मोतीगव्हाण -6, नंदापुर -1, नागेवाडी -1, नासडगाव -8, नाव्हा -1, नेर -2, पारेगाव -1, राममुर्ती -1, शेवली -1, सिंधी काळेगाव -5, तांदुळवाडी- 1, उटवद -3, वडीवाडी -1, वाघ्रुळ -1, वझर-1  मंठा तालुक्यातील मंठा शहर – 15, दहिफळ -15, ढोकसळ -51, लावणी -1, लिंबखेडा -2, पांगरी -2, पाटोदा -31, रामतीर्थ -2, तळणी -6, वाघोडा -1,  परतुर तालुक्यातील  परतुर  शहर -38, आष्टी -1, अंबा -2, ब्राम्हणवाडी -1,ब्राम्हणवडगाव -1, दैठणा -2, दहिफळ भोगाने -4, कोरेगाव -1, शिंगोणा -2, वाढोणा -1, वाटुर -11, वाघाडी -2   घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –27, अंतरावाली दाई -1, अरगडे गव्हाण -1, भायेगव्हाण -1, बोडखा -4, बोलेगाव -1, बोरगाव -2, ढाकेफळ -2, गुरुपिंप्री -2, जांबसमर्थ -3, कुंभार पिंपळगाव -13, लिंबी -1, लिंबोणी -2, मच्छिंद्रनाथ चिंचोली -1, मंगुजळगाव -6, पानेवाडी -3, पिंपरखेड -3, रांजणी -4, राजाटाकळी -3, राजेगाव -31, रामसगाव -6, राणी उंचेगाव -6, सिंदखेड -2, तिर्थपुरी -2,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -6, भांबेरी -1, चिंचखेडा -1, जामखेड -1, मठ जळगाव -1, शहापुर -1, साष्ट पिंपळगाव -1, सुखापुरी -1  बदनापुरतालुक्यातील बदनापुर शहर –27, दुधनवाडी -1, केळीगव्हाण -1, कुसळी -1, सागरवाडी -1, बाजार वाहेगाव -1, बावणे पांगरी -2,दाभाडी -1, दावलवाडी -1, देव पिंपळगाव -4, गेवराई -1, कंडारी -4, खडगाव -2, किन्होळा -2, मान देऊळगाव -1, पाडळी -1, शेलगाव -2, जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव -1, भातोडी -6, डावरगाव -2, गाढेगव्हाण -3, टेंभुर्णी -5, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर –36, दगडवाडी -1, फत्तेपुर -1, गोशेगाव -1, जवखेडा -1, उमरखेडा -1, विरेगाव -2 इतर जिल्ह्यातील बुलढाणा -16, औरंगाबाद -5  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  646  तर अँटीजेन तपासणीद्वारे 122 असे एकुण  768 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!