दिवाळी अंक २०२१

श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात समुह राष्ट्रगान .

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने आज दिं.१७ ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या प्रांगणात सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले .
या विषयी सविस्तर वृत असे कि दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिना पासून विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात निबंध स्पर्धा , वकृत्व स्पर्धा ,गीतगायण स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी ११ वा.समुह राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थ्यांना देशभक्ती ची जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम शासन राबवित असल्याचे विद्यालयाचे सहशिक्षक आबासाहेब गाडेकर यांनी सांगितले.
या वेळी पाराजी रोकडे , उद्धव खवल , सातपुते , कुलकर्णी , जोशी , चत्रभुज खवल , पांडुरंग डवरे, गणेश वखरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!