कोरोना अपडेट

धक्कादायक; जालना जिल्ह्यातिल कोणत्या गावात आढळले ७०२ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दहा बळी घेत लॉकडाउनची सुरवात

जालना जिल्ह्यात गुरुवारी इतके आढळले कोरोना बाधित

images (60)
images (60)

जालना ब्युरो दि १५ एप्रिल
जालना जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरले असून जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्यातही कोरोनाने थैमान घातले आहे

जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा पाचशेच्या पार करत आहे यातच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून आता जालना जिह्यातील काही तालुक्यात गुरुवारी सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे .आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही वाढ होताना दिसून येत आहे .गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ७०२ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३५ हजार ३८५ झाली असुन त्यातील आतापर्यत २८हजार १८३ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर गुरुवारी दहा कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ६०१ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या गावाची नावे
जालना तालुक्यातील जालना शहर –182, चंदनझिरा -6, डुकरी पिंप्री -1, गोलापांगरी -1, हिवरा राळा -2, इंदेवाडी -1, जळगाव -1, कचेरीवाडी -7, काळेगाव -1, खरडगाव -1, माळशेंद्रा -1, मोतीगव्हाण -1, नंदापुर -1, नेर -2, निढोणा -1, नि पोखरी -1, निरखेडा -1, पाडळी -1, पारगाव -1, रेवगाव -1, टाकरवन -1, तांदुळवाडी -1, उटवद -1, वडीवाडी -1, वखारी -2, वानडगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर – 12, तळणी -1, हनवतखेडा -4, हिवरखेड -1, रामतीर्थ -2, वझरसरकटे -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर – 61, आष्टी -1, ब्राम्हणवाडी -1, दैठणा खु. -1, धामणगाव -1, धोकमळ तां. -1, धोणवाडी -1, हातडी -1, जेएनव्ही आंबा -1, कंडारी -2, क-हाळा -5, को हादगाव -1, लि पिंपरी -1, लोणी -2, परतवाडी -1, पिंपुळा -1, रोहिणा -3, सावरगाव -1, शेलगाव -1, सोईजना -3, वायगाव -1, वरफळ -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –23, बहिरगाव -1, बोरगाव -1, भेंडाळा तांडा -1, बोडखा -1, चापडगाव -1, दहेगाव देवी -7, दैठणा -1, देविदहेगाव -1, जांब समर्थ -2, कुंभार पिंपळगाव -17, मच्छिंद्रनाथ चिंचोली -8, मंगु जळगाव -3, मुर्ती -2, पाडोळी -1, पानेवाडी -1, पिंपरखेड -2, राजेगाव -1, रामसगाव -19, रांजणी -2, रांजणीवाडी -1, शेवता -1, सिंदखेड -2, बोडखा -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर –68,अंतरवाला -11, भालगाव -4, भांबेरी -2, बनगाव -1, बोरी -1, चुरमापुरी -1, दहिपुरी -1, डावरगाव -1, डोमेगाव -1, हुंगर्डे दहगाव -1, हडपसावरगाव -1, हस्तपोखरी -1, जामखेड -3, कवडगाव -1, खडकेश्वर -1, कोथाळा -1, किनगाववाडी -1, मठजळगाव -1, पानेगाव -1, पांगारखेडा -2, को-हाडा -1, पि सिरसगाव -1, साडेगाव -1, शेवगा -1, शिरनेर -4, वडीकाळ्या -1, पळसखेडा -2, झिरपी -2, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर – 13, असोला -1, बाजार वाहेगाव -5, बावणे पांगरी -1, चनेगाव -1, दावलवाडी -3, डोंगरगाव -1, देवपिंपळगाव -2, हिवराराळा -1, कुंभारी -1, शेलगाव -6, तळणी -1, तुपेवाडी -1, वाला -1, वाकुळणी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 3, अंबेवाडी -1, भातोडी -1, बोरखेडा -1, बोरखेडी चिंच -1, काळेगाव -1, खापरखेडा -1, कुंभारझरी -2, सावरखेडा गो -1, सावरखेडा -2, टेंभुर्णी -7, चापनेर -4, माहेारा -3, भोकरदन तालुकयातील भोकरदन शहर -23, आन्वा -3, बरंजळा साबळे -1, गोषेगाव -2, हसनाबाद -4, केदारखेडा -1, लिंबोला -2, राजुर गणपती -6, सुंदरवाडी -1, वसेगाव -1, वाडी -1, इतर जिल्ह्यातील अहमदनगर -1, औंरगाबाद -6, बुलढाणा -25, नांदेड -1, नाशिक -1, परभणी -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 654 तर अँटीजेन तपासणीद्वारे 48 असे एकुण 702 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!