घनसावंगी तालुका

युवासेनेच्या राज पाटील घाेगरे यांच्या वतिने नागरिकांना सँनिटायझर, मास्क वाटप

युवासेनेच्या राज पाटील घाेगरे यांच्या वतिने नागरिकांना ५०० सँनिटायझर ४००० मास्क वाटप करून कौतुकास्पद कार्य.

युवासेनेच्या राज पाटील घाेगरे यांच्या वतिने नागरिकांना ५०० सँनिटायझर ४००० मास्क वाटप करून कौतुकास्पद कार्य

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी

घनसांवगी तालुक्यातील म.चिचाेंली येथे ग्रामपंचायत सदस्य युवासेनेचे तालुका संघटक राज घाेगरे यांनी कोरोनाचा विषाणूपासून नागरिकांचा बचावासाठी गावातील नागरिकांना ४००० मोफत मास्कचे व ५०० सँनिटायझर स्प्रेचे वाटप केले. तसेच कोरोनाचा पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत सदस्याचे कौतुक करण्यात येत आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूने कहर केला आहे. घनसांवगी तालुक्यात देखील रुग्ण माेठ्या संख्यने सापडत आहेत
शासन, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आपल्या गावातील नागरिकांचे कोरोना विषाणूंपासून बचावाकरिता ग्रामपंचायत सदस्य श्री.घाेगरे यांनी स्वखर्चातून मास्कचे व सँनिटायझर चे वाटप केले आहे. प्रभागात घरोघरी मास्कचे वाटप केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनराज घाेगरे,दिपक घाेगरे,गणेश घाेगरे, उमेश घाेगरे, यागेश घाेगरे, राजेश घाेगरे,राजेश खांडे, बबलु घाेगरे, शुभम घाेगरे ईत्यादी नी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!