धक्कादायक; जालना जिल्ह्यात आज 641 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
695 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
न्यूज जालना दि. 16
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 695 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –241, आंतरवाला 02, भिरपुरी 01, बाजी उमद 06, बठन 01, भाटेपरुी 02, बोरगाव 01, चंदनझिरा 05, चिंतळी पुतळी 03, दहीफळ 01, धानोरा 01, धारकल्याण 02, गवळी पोखरी 02, दु. काळेगाव 01, कडवदी 01, हडप सावरकगाव 03, हिसवण 03, हिवरा रोशष गाव 01, हिवरडी 03, इंदेवाडी 03,जामवाडी 03, कचरेवाडी 01, खोडेपुरी 08, कुभफळ 01, माळशेद्रा 02, मोतीगव्हाण 05, नागेवाडी 03, नंदापूर 04, नाव्हा 02, पानशेंद्रा 01, शेवली 04, रेवगाव 01, शिरसवाडी 01, सोमनाथ 01, टाकरवण 01, उखली 01, वखारी 04, वानडगाव 02, मंठा तालुक्यातील मंठा शहर – 04, ठोकसळ 22, पांगरी 01, पाटोदा 08, तळणी 02, परतुर तालुक्यातील परतुर शहर – 06, बाबाई 01, दैठणा 04, दहीफळ 11, खंदारी 01, लि. पिंप्री 01, श्रीष्टी 06, वाटूर 02, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –21, आंतरवाली 01, भायगव्हाण 01, भोररांजणी 01, चापडगाव 02, ढाकेफळ 01, गुंज 05, हातडी 04, जाबस 01, तिर्थपुरी 01, कु. पिंपळगाव 04, लिंबी 01, म. चिंचोली 01, मुर्ती 02, नागोबाची वाडी 02, पानेवाडी 01, रामसगाव 01, रांजणी 02, रावणा 01, शिवगळ 01, शिवणगाव 01, तिर्थपुरी 03, विरेगाव 03, अंबड तालुक्यातील अंबड शहर –17, आंतरवाली स 01, भालगाव 01, भनगजळगाव 01, दाडेगाव 02, ठाकलगाव 02, पारनेर 01, पाथरवाला 01, वडगोद्री 01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर – 36, सेलगाव 01, असोला 01, भागरवाडी 01, धोपटेश्वर 01, गोकुळवाडी 01, केलीगव्हाण 01,पिरसांवगी 01, बावणेपांगरी 01, सोमठाणा 02, चिंधी प्रिंपळगाव 02, मांडवा 01, वाकुळणी 02, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 16, आंळद 01, भ्रडखेडा 01, भातोडी 07, बोरगाव 03, बोरखेडी 01, ब्रहणापुरी 02, देवूळझरी 01, हिवराकाबाली 02, जवखेडा 04, खासगाव 01, माहोरा 03, नळविरा 02, निमखेडा 01, पिंपळखुंटा 02, सावरखेडा गोधन 01, टेभुर्णी 01, वरखेडा 01, भोकरदन तालुकयातील भोकरदन शहर -12, आन्वा -3, दगडवाडी 01, जानेफळ 01, जवखेडा ठॉ 01, खामखेडा 02, नळणी 02, पारध 01, सिपोरा बा 02, तांदुळवाडी 01, विझारेा 04, वालसांवगी 03, इतर जिल्ह्यातील आकोला 01, औरंगाबाद 04, बुलढाणा 15, बीड 01, परभणी 01 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 485 तर अँटीजेन तपासणीद्वारे 156 असे एकुण 641 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.