कोरोना अपडेट

जिल्ह्यात 909 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह ,

455 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

जालना दि. 18 :- विभागीय आयुक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 455 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील एकुण- 242 मंठा तालुक्यातील एकुण -91 परतुर तालुक्यातील एकुण -83 घनसावंगी तालुक्यातील एकुण -145 अंबड तालुक्यातील एकुण -211 बदनापुर तालुक्यातील एकुण -52 जाफ्राबाद तालुक्यातील एकुण -29 भोकरदन तालुक्यातील एकुण -42 इतर जिल्ह्यातील एकुण -14 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 613 तर अँटीजेन तपासणीद्वारे 296 असे एकुण 909 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

images (60)
images (60)

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 39550 असुन सध्या रुग्णालयात- 2314 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 10337, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3244, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-252345 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 909, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 37804 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 212116 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2093, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -23085

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -43, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8906 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 141, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 636 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-69, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2314,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 44, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-455, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-29725, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-7461,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-666927 मृतांची संख्या-618.

जिल्ह्यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 636 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -55,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -36,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -43, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-55,के.जी.बी.व्ही परतुर -21, के.जी.बी.व्ही मंठा -30, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -138, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -25, , डॉ. बाबासाहेब आंबेडकर घनसावंगी -57,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -95, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -59,शासकीय मुलांचे वसतीगृह एमआयडीसी इमारत क्र.1- 8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -12, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-2,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!