कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात आज इतके पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 529 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

854 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

न्यूज जालना दि. 20) :- विभागीय आयुक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 854 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर-72, बाजीउम्रद-1, बोरगाव-01,बोरखेडी-02,चंदनझिरा-02, चितळीपुतळी-01, डुकरीपिंपरी-01, गोलापांगरी-01, इंदेवाडी-02, जामवाडी-02, कुंभेवाडी-01, खंभेवाडी-03, खोडेपुरी-01, लोंढेवाडी-02, मजरेवाडी-01, मानेगाव-03, मौजपुरी-01, निमखेडा-01, निपाणीपोखरी-01, पाहेगाव-05, पांगरी-01, साळेगाव-01, शेवगा-01, शेवली-01, शिंदीमाळेगाव-01, सोमनाथ-01, थेरगाव-01, उटवद-01, वीरेगाव-03, वडीवाडी-05, वखारी-01, मंठा तालुक्यातील मंठा शहर-20, आकणी-01, आरडा-01, दहिफळ-02, ढोकसळ-08, हिवरखेडा-01, लिंबेवडगाव-01, केंधळी-01,लिंबोरा-03, पांगरा-01, पाटोदा-18, तळणी-03, वाघोडा-02, वांजोळा-01, परतुर तालुक्यातील परतुर शहर-29, आसनगाव-05,आष्टी-11, हनवाडी-03, हास्तुर-03, का.कंडारी-01, कऱ्हाळा-01, खांडवी-11, को. हदगाव-02, लोणी खु.-03, नागपुर-01, रायगाव-01, रायपुर-01, संकनपुरी-01, सावरगाव-02, सिरसगाव-01, सोयंजना-01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -16, आवलगाव-01, बाचेगाव-01, बहिरगड-01, भायगव्हाण-02, बोडखा-02, बोलेगाव-01, बोरगाव-02, बोररांजणी-03, चैत्रवडगाव-01, ढालेगाव-02, दैठणा-02, दे. हदगाव-01, देवीदहेगाव-01, ढाकेफळ-03, कंडारी-13, करडगाव वा.-01, कु. पिंपळगाव-01, लिंबी-01, म.चिंचोली-02, मा जवळा-01, मंगु जळगाव-07, मुर्ती-01, पाडळी-01, पांगरा-01, राजाटाकळी-01, राजेगाव-11, रामसगाव-03, रांजणी-01, साडेगाव-02, सिंदखेड-03, तनवाडी-02, तिर्थपुरी-03,वडीरामसगाव-03, येवला-01, जिरडगाव-01 अंबड तालुक्यातील अंबड शहर-18, भालगाव-02, भंबरी-01, भ. जळगाव-02, भी. बोडखा-01, देशगव्हाण-01, ध. पिंपळगाव-01, एकलहरा-01, गोविंदपुर ता.-02, हस्तपोखरी-01, काटखेडा-02, कवडगाव-04, लोणार-01, मठतांडा-02, सिरसगाव-02, शिरनेर-01, सोनकपिंपळगाव-01,वाळखेडा-08,वडीगोद्री-01,झिरपी-01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर-4,अंबडगाव-01, मांजरगाव-01, बावणेपांगरी-04, भरडखेडा-04, दाभाडी-01, दावलवाडी-01, देवपिंपळगाव-02, डोंगरगाव-01, हिवरा-01, काजळा-01, कुंभारी-01, मसला-01, निकळक-01, राजेवाडी-02, राळा-01, रामखेड-01, सिंधीपिंपळगाव-02, तुपेवाडी-04, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-2, असई-01, आंबेगाव-01, भातोडी-08, देळेगव्हाण-04, जवखेडा-04, खानापुर-01, खासगाव-01, कुंभारझरी-03, मंगरुळ-02, सावंगी-02, सोनखेडा-01,टेंभुर्णी-13, वरुड-01 भोकरदन तालुक्यातील भामखेड-01, हिमगाव-01, पळसखेड पिंपळे-01, राजुर-03, सिरसगाव-01, टाकळी-01, थिगळखेडा-01, सुरंगळी-02 इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -5, बुलढाणा-19, हिंगोली-02, मुंबई-01 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 351 तर अँटीजेन तपासणीद्वारे 178 असे एकुण 529 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-40997 असुन सध्या रुग्णालयात- 2427 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 10492, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2322, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-256637 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-529, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 38854 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 215100 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2351, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -24416

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -51, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9019 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-119, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 639 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-76, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2427,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-854, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-31032, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-7192,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-695890 मृतांची संख्या-630.

जिल्ह्यात दहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 639असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-98,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-32,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक-77, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-39,के.जी.बी.व्ही परतुर-25, के.जी.बी.व्ही मंठा -34, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-138, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -21, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घनसावंगी-80, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-74, के.जी.बी.व्ही. घनसावंगी-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, ईमारत क्र. २ भोकरदन-04,आयटीआय कॉलेज, जाफ्राबाद-05

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!